Sadguru Balumama Vikas Foundation | Adamapur
मागील उपक्रम
रक्तदान शिबिर – एक यशस्वी सामाजिक उपक्रम
16 ऑक्टोबर'24
  • सकाळी 10am ते 11am
  • आदमापूर

आमच्याबद्दल

सद्गुरू बाळूमामा विकास फौंडेशन

सद्गुरू बाळूमामा विकास फौंडेशन, आदमापूर, 25 वर्षांपासून अखंडितपणे समाजाच्या सेवेत कार्यरत आहे. फौंडेशनद्वारे मोफत अन्नछत्र, कन्याताक वाटप, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच, समाजातील उल्लेखनीय कार्यासाठी बाळूमामा श्री पुरस्कारही प्रदान केला जातो.

about
रक्तदान शिबीर
रक्तदान शिबीर

सद्गुरु बाळूमामा विकास फाऊंडेशन 

Sadguru Balumama Vikas Foundation Vijay Gurav